तुमच्या फोटो आणि व्हिडीओसह जबरदस्त स्लाइडशो आणि व्हिडीओ तयार करा!
BeatSync ही अशी व्हिडीओ एडिटिंग अॅप आहे जी वापरण्यास खूप सोपी आहे, विशेषतः जेव्हा तुम्हाला तुमचे सोशल मीडिया पोस्ट्स लवकर ट्रेंडमध्ये आणायचे असतात.
काही फोटो किंवा व्हिडीओ निवडा, टेम्पलेट निवडा आणि… झालं! TikTok, Shorts किंवा Reels साठी तयार व्हिडीओ बनवणं इतकं सोपं आणि झपाट्याने करता येतं.
आणि इतक्यावर थांबू नका! BeatSync मध्ये तयार केलेला व्हिडीओ तुम्ही KineMaster मध्ये आणखी एडिट करू शकता — हा एक शक्तिशाली व्हिडीओ एडिटर आहे जो तुमच्या व्हिडीओला एक उत्कृष्ट कलाकृतीमध्ये रूपांतरित करू शकतो.
स्वयंचलित व्हिडीओ संपादन
• गॅलरीतील फोटो किंवा व्हिडीओसह पटकन व्हिडीओ तयार करा
• तुमचे व्हिडीओ फ्रेश ठेवण्यासाठी नियमितपणे नवीन टेम्पलेट्स जोडली जातात
• प्रत्येक टेम्पलेटमध्ये ट्रान्झिशन्स, इफेक्ट्स, फिल्टर्स आणि मोफत म्युझिक समाविष्ट असते
सर्व नियंत्रण तुमच्या हातात
• तुमच्या फोन किंवा टॅब्लेटमध्ये सेव केलेले कुठलेही म्युझिक वापरा
• म्युझिकच्या बीटनुसार टायमिंग आपोआप जुळवले जाते
• प्रीसेट ट्रान्झिशन्स आणि इफेक्ट्समुळे प्रत्येक गोष्ट आकर्षक दिसते
हे फक्त टेम्पलेट आहे?
• BeatSync मध्ये सुरुवात करा आणि KineMaster मधील खास एडिट बटणाद्वारे पुढे एडिट करा
• KineMaster मध्ये तुम्ही सर्व काही कस्टमाइझ करू शकता: फोटोची क्रमवारी बदला, फोटो जोडा किंवा काढून टाका, chroma key वापरून पार्श्वभूमी काढा, मल्टीलिअर ग्राफिक्स आणि टेक्स्ट जोडा, त्यानंतर कॅप्शन्स आणि व्हॉइसओव्हरसह शेवटचा टच द्या
गुणवत्ता महत्त्वाची आहे
• TikTok, Instagram, Facebook, Snapchat, WhatsApp, YouTube आणि इतर प्लॅटफॉर्मसाठी ऑप्टिमाइझ्ड रिझोल्यूशनमध्ये व्हिडीओ सेव्ह करा
• सेव्ह केल्यानंतर लगेच व्हिडीओ शेअर करा
• तुमच्या गॅलरी अॅपमध्ये उच्च रिझोल्यूशनमध्ये व्हिडीओ सेव्ह करा
अजून भन्नाट बनवा
• कधीही फोटोची ऑर्डर बदला
• एका टॅपमध्ये एडिटिंग सुरू करा
• सिक्र बार वापरून व्हिडीओ सहज स्क्रोल करा
लक्षात ठेवा:
• प्रत्येक टेम्पलेट एक व्हिडीओ किंवा जास्तीत जास्त ३० फोटोपर्यंत सपोर्ट करते
• जुन्या डिव्हाइसेसवर प्रिव्ह्यू स्लो असू शकतो, पण सेव्ह केलेले व्हिडीओ सामान्यपणे प्ले होतील
• BeatSync खालील भाषांना सपोर्ट करते: चायनीज (सोपी आणि पारंपरिक), इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, मलेशियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश, थाई, तुर्की आणि व्हिएतनामी
मदतीची गरज आहे का? आम्ही येथे आहोत! BeatSync संदर्भातील सहाय्यासाठी कोणत्याही वेळी आमच्याशी संपर्क साधा:
support@kinemaster.com
या रोजी अपडेट केले
२२ जाने, २०२५
व्हिडिओ प्लेअर आणि संपादक